Nagpur Crane Accident

Nagpur Crane Accident: गणेशपेठेतील बांधकामस्थळी क्रेन कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू, दोघे जखमी

नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील टेक्सटाईल पार्क येथे म्हाडाच्या निर्माणाधीन इमारतीच्या कामादरम्यान ४० मीटर उंचीची क्रेन कोसळली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू...