Nagpur school timing change

नागपुरात शाळांच्या वेळेत बदल: उष्णतेच्या लाटेमुळे 10.30 वाजेपर्यंतच वर्ग, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नागपूरमध्ये तापमान 44°C पर्यंत गेल्याने शाळांच्या वेळेत कपात. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश—सर्व शाळा सकाळी 10.30 वाजता सुटणार; पालकांकडून पर्यायी...