Nanded Hospital Inauguration

Nanded Hospital Inauguration: नांदेडच्या रुग्णालय उद्घाटनावरून दोन्ही शिवसेनेत वाद

नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या अधिकृत उद्घाटनापूर्वी ठाकरे गटाने...