Air India Building Mumbai: नरिमन पॉईंटची प्रतिष्ठित एअर इंडिया इमारत महाराष्ट्र सरकारच्या मालकीची; 1,601 कोटींचा व्यवहार पूर्ण
मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आता अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची झाली आहे. 1,601 कोटी रुपयांचा व्यवहार पूर्ण...