Nashik Transport Update

महाराष्ट्रात रिक्षा संघटनांचा आज राज्यव्यापी संप; मुंबई, पुणे, नाशिकमध्ये वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

बाईक टॅक्सी सेवेला कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसह राज्यभरातील रिक्षा संघटनांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. प्रवासी...