Navale Bridge Traffic

पुण्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; दुगड चौकात यू-टर्न, कात्रजकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही प्रवेशबंदी

पुण्यात स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोच्या कामामुळे दुगड चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी, अरण्येश्वर आणि कात्रज मार्गावरील वाहनचालकांसाठी नवे वळसे,...

नवले पूल–सिंहगड रस्ता परिसरात सांडपाणी झाकणं तुटली, पाणी साचून अपघातांचा धोका वाढला

पुण्यातील नवले पूल ते सिंहगड रस्ता परिसरात सेवा रस्त्यावर सांडपाणी वाहिनीची झाकणं तुटल्याने खड्डे व पाणी साचले आहे. पथदिवे बंद,...