Navi Mumbai Fire

नवी मुंबई वाशीतील ऑईल कंपनीला आग; शेजारील प्लायवूड आणि कुरिअर कंपनीचे नुकसान

नवी मुंबईतील वाशी सेक्टर १८ येथे रात्री ऑईल कंपनीत आग लागली. या आगीचा शेजारील प्लायवूड आणि कुरिअर कंपनीलाही फटका बसला...