newsdotz

घोलप नगर, कल्याण पश्चिम येथील 14 इमारतींच्या पुनर्विकासावर वाद; सोसायटी पदाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

घोलप नगर, कल्याण पश्चिम येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासावरून वाद. रहिवाशांच्या दबावाच्या आरोपांना सोसायटी सेक्रेटरी कमलाकर घोलप यांचे उत्तर....

Court News: लॅम्बोर्गिनी चालकाला कर्नाटक हायकोर्टाची अनोखी शिक्षा; रस्ते साफ करण्याचे आदेश

बेदरकार ड्रायव्हिंग प्रकरणात कर्नाटक हायकोर्टाने लॅम्बोर्गिनी मालकाला सामुदायिक सेवा म्हणून रस्ते साफ करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्णयाची देशभर चर्चा. पुणे...

Nashik Crime: AI फोटो वापरून ‘पोलीस’ बनला आरोपी महिलांना फसवून लाखोंची लूट, वावी पोलिसांची कारवाई

नाशिक जिल्ह्यात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलीस वर्दीतील बनावट फोटो तयार करून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला वावी पोलिसांनी अटक केली. ब्लॅकमेलिंग,...

नाशिकमधील MNCमध्ये धर्मांतराच्या दबावाचे आरोप सखोल चौकशीची मागणी

नाशिकातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव, ब्रेनवॉशिंग आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप. साक्षीदाराच्या दाव्यांनंतर चौकशीची मागणी. नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही...

28 दिवसांत विक्रमी कारवाई: मुंबई वाहतूक पोलिसांकडून हजारो नियमभंग करणाऱ्यांवर दंड

12 मार्च ते 8 एप्रिल विशेष मोहिमेत मुंबई वाहतूक पोलिसांची कडक अ‍ॅक्शन. सिग्नल तोडणे, नो-एंट्री आणि रॉंग साइड ड्रायव्हिंगवर कोट्यवधींचा...

बोगस उपसूचना प्रकरणात ५२ कोटींचा आरोप; भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे कडक कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस उपसूचनांद्वारे ५२ कोटींची देयके दिल्याचा आरोप. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे सखोल...

मुंबई लोकल मेगा ब्लॉक: रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर मोठे बदल प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासा

रविवारी मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर मेगा व जंबो ब्लॉक. सीएसएमटी–विद्याविहार, सांताक्रूझ–गोरेगाव आणि हार्बर मार्गावर गाड्यांचे वळवणे व...

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटची भीषण आग चार घरे जळाली, लाखोंचे नुकसान, जबाबदारीवरून वाद

मंचरजवळील निघोटवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात. सुमारे 15 लाखांचे नुकसान. ग्रामस्थांचा महावितरणवर आरोप, तर महावितरणने फेटाळले दावे....

Pune News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नो डीजे’ म्हणून; 25 वर्षांची परंपरा कायमची बंद

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2026 ‘नो डीजे’ म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय. 40 संघटनांचा पुढाकार, 25 वर्षांची परंपरा बंद....

कल्याण मोहनेत गॅस एजन्सी गोंधळ: पूर्वसूचना न देता कनेक्शन बदल; हजारो ग्राहक सिलिंडरपासून वंचित

कल्याणजवळील मोहने भागात HP गॅस कनेक्शन अचानक दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग. ग्राहकांना पूर्वकल्पना नाही; सिलिंडर मिळण्यात अडथळे. नगरसेवक रोहन कोट यांचा...

You may have missed