newsdotz

Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower मधील फ्लॅटचं भाडं 10 लाख; किंमत ऐकून नेटकरी थक्क

मुंबईतील वरळी येथील Trump Towers मधील 4.5 BHK अल्ट्रा-लक्झरी फ्लॅटचं महिन्याचं भाडं तब्बल 10 लाख रुपये आहे. सोशल मीडियावर हा...

पुण्यासाठी मोफत मेट्रो, मोफत बस सेवा; राष्ट्रवादीचे मोठे वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यासाठी मोफत मेट्रो व मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. ३३ मिसिंग लिंक, १५ मुख्य रस्ते आणि...

मुलं पळविण्याच्या संशयावरून पालघरमध्ये चौघांचा घेराव; पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

पालघर जिल्ह्यातील दांडी गावात मुलं पळविण्याच्या संशयावरून चार जणांचा ग्रामस्थांनी घेराव घातला. पालघर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली....

प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकासकेंद्री नेतृत्वाचा विश्वास; सुहास टिंगरे यांची जनतेतून उभी राहिलेली वाटचाल

पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास टिंगरे विकास व नागरिककेंद्रित राजकारणामुळे चर्चेत आहेत....

प्रभाग ३४ (क) मध्ये विकासाचा ठाम संकल्प; जयश्री भूमकर यांच्या कार्याला नागरिकांचा वाढता पाठिंबा

प्रभाग ३४ (क) मधून भाजपच्या उमेदवार जयश्री भूमकर यांच्या सामाजिक व विकासात्मक कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे...

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची १,०५२ पदे रिक्त; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम

नाशिक विभागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या १,०५२ रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत आहे. कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले...

पुणे प्रभाग क्रमांक ०४ : वाघोलीत भाजपचे सुरेंद्र पठारे यांची पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वाघोलीतील बाईफ रोड परिसरात भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधत विकासासाठी पाठिंब्याचे आवाहन केले. पुणे ९ जानेवारी...

विकासासाठी ठाम निर्णय : प्रभाग ३४ (अ) मध्ये बाप्पूसाहेब पोकळेंची नवी राजकीय वाटचाल

प्रलंबित नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर बाप्पूसाहेब पोकळे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून प्रभाग ३४ (अ) साठी विकासकेंद्री...

ऐश्वर्या पठारे यांचा लोहगावमध्ये विकासाचा संकल्प दृढ; पदयात्रेतून उमेदवारांचा थेट जनसंवाद, प्रभाग ०३ मध्ये सकारात्मक वातावरण

लोहगाव भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेत ऐश्वर्या पठारे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रभाग ०३ साठी विकासकेंद्री राजकारणाची चर्चा सुरू...

“प्रभाग ३७ मध्ये ‘सुलक्ष्मी हिरामण धनकवडे’ यांच्याकडून महिला सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न”

प्रभाग ३७ धनकवडी–कात्रज डेअरी महिला सुरक्षितता, आरोग्य, युवक व सामाजिक उपक्रमांमुळे सुलक्ष्मी हिरामण धनकवडे यांचे कार्य चर्चेत आहे. पुणे ९...