Nira River Bridge

नीरा नदीवर २५ कोटींचा पूल उभारणार निमसाखर-बांगर्डे गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार

इंदापूरमधील निमसाखर आणि माळशिरसमधील बांगर्डे दरम्यान नीरा नदीवर २५ कोटींचा पूल उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा...