ODI Bowling Rankings

ICC वनडे गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज अव्वल; मोहम्मद सिराजची घसरण

ICC च्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने अव्वल स्थान मिळवल्याची माहिती आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजची एका स्थानाने घसरण झाली...