Packaged Drinking Water

बिस्लेरी पाण्याच्या नमुन्यात Bromate आणि PAHs आढळल्याचा दावा; FSSAI ची कारवाई

बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यात Bromate आणि PAHs घटक आढळल्याची माहिती समोर आली आहे. FSSAI ने कंपनीविरोधात न्यायालयीन कारवाईसाठी परवानगी दिल्याने...