Panchganga River Water Level

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांवर पोहोचली. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीसह अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा....

You may have missed