PAP Building Fire

मुलुंडमध्ये पीएपी इमारत प्रकल्पाला आग स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

मुंबईतील मुलुंड पूर्वेतील पीएपी इमारत प्रकल्पाला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत....