Patient Safety Maharashtra

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाजवळ रुग्णवाहिकेतून रुग्ण पडला चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी घटनेचे चित्रीकरण करून चालकाला जाब विचारला...