मोशी इमारत दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई? अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता
मोशी इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी कारवाई. दोन अधिकाऱ्यांचा कार्यभार काढून घेतला असून तपासानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता....