Pimpri Chinchwad Waste Processing

PCMC चा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी 12 ठिकाणी Waste Processing Sites कंत्राटदारांना FIRचा इशारा

मोशी कचरा डेपोवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी PCMC 12 ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रे उभारणार. कचरा संकलनात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर FIRचा इशारा....