Plaza Bus Stop Accident

मुंबईत बेस्ट बस अपघात: प्लाझा बस स्टॉपवर पादचारी मृत, चार जखमी

मुंबईत दादर प्लाझा बस स्टॉपजवळ भीषण बेस्ट बस अपघात झाला. टेम्पो ट्रॅव्हलरने बसला धडक दिल्याने एका पादचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला...