PMRDA road connectivity

पुरंदर विमानतळाला जोडणाऱ्या ६१ किमी रस्ते प्रकल्पाला ६३७ कोटींची मंजुरी पीएमआरडीएचा मास्टरप्लॅन

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणीसाठी पीएमआरडीएकडून ६३६.८४ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी. ६१ किमी रस्तेजाळे, भूसंपादन वेगात, पीडीसीसी बँकेची महत्त्वाची मागणी. पुणे...