Police bandobast issue

KDMC मुख्यालयात सुरक्षा ढासळली? व्हायरल व्हिडिओनंतर महापालिकेवर प्रश्नचिन्ह

मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत KDMC मुख्यालयात मद्यधुंद व्यक्ती झोपलेली आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न कारवाईची मागणी. पुणे १३ मे २०२६...