पुणे पोलिसांचा कडक आदेश! ड्यूटीदरम्यान नेमप्लेट लपवल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई
पुणे पोलिसांनी ड्यूटीदरम्यान नेमप्लेट लपवणाऱ्या किंवा उलटी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांप्रती पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी शिस्तभंगाची कारवाई...