Pune ACB Action

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक ACB च्या कारवाईत २० हजारांची रक्कम स्वीकारताना पकडले

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पुणे ACB पथकाने पकडले. १६ नोव्हेंबर रोजी मॅप्रो गार्डन...