Pune Crime News

Pune Crime: कुत्र्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरून पडून इलेक्ट्रिशियनचा मृत्यू; मालकावर गुन्हा

कसबा पेठेत कामासाठी आलेल्या इलेक्ट्रिशियनचा कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू. कुत्रा मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा; फरासखाना पोलिसांचा तपास सुरू....

पुण्यात कोयता टोळीचा मध्यरात्री धुमाकूळ; बारमध्ये घुसून हजारोंची रोकड लुटली

पुण्यातील डेक्कन परिसरातील अनंत रेस्टॉरंट अँड बारमध्ये मास्क घालून आलेल्या चौघांचा धाडसी दरोडा. मध्यरात्री कोयता टोळीने 20 हजार रुपयांची लूट...

पुण्यात धक्कादायक घटना: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार

पुण्यात लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर सातत्याने अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; पोलिसांकडून तपास सुरू....

अहिल्यानगरात जप्त एक कोटींची रोकड: निवडणूक आयोगाच्या तपासात मोठा खुलासा, राजकीय वर्तुळात खळबळ

संगमनेर निवडणुकीच्या तोंडावर जप्त केलेली एक कोटींची रोकड कोणाची? निवडणूक आयोगाच्या तपासात अजमेरा आणि अक्षया कन्स्ट्रक्शनची माहिती समोर; रोकड निवडणूक...

पुणे : करंजगावमध्ये चोरीचा धुमाकूळ! घरफोडीत चोरट्यांनी 17 लाखांचा ऐवज लंपास

भोर तालुक्यातील करंजगावमध्ये बंद घर फोडून चोरट्यांनी 17.49 लाखांचा मुद्देमाल चोरला. मारुती मळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील...

पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांनीच मित्राचा गोळीबार करून खून; चऱ्होली अलंकापुराम चौकात धक्कादायक घटना

पिंपरी चिंचवडच्या चऱ्होली अलंकापुराम चौकात व्यावसायिक नितीन गिलबिले यांची त्यांच्या मित्रांनीच गोळीबार करून हत्या केली. घटनेने परिसरात खळबळ; पोलिसांकडून तपास...

चिकन सेंटरच्या आडून गांजाची विक्री; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, आरोपी अटकेत

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात चिकन सेंटरच्या नावाखाली गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. छाप्यात...

Pune : पुण्यात आदेश बिऱ्हामणेटोळीतील सराईत गुन्हेगार अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

पुण्यातील आदेश बिऱ्हामणे टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार संदीप शेंडकर यास स्थानिक गुन्हे शाखेने कोळवडी फाटा येथे सापळा रचून अटक केली....

महाराष्ट्रात दलित महिलांवरील अत्याचारांची भीषण आकडेवारी; दर तीन गुन्ह्यांमागे एक घरगुती हिंसाचाराचा प्रकार

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात दलित महिलांवरील अत्याचार वाढले असून तब्बल ५१,३९३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. प्रत्येक तीन गुन्ह्यांपैकी...

पुण्यातील वानवडी हाणामारीत युवकाचा मृत्यू; फटाके वादाला दिला गंभीर परिणाम

पुण्यातील वानवडी परिसरात फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीत युवक गंभीर जखमी; उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. सायली...