Pune Crime News

Pune Crime News: सारसबागेजवळ बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

पुण्यातील सारसबाग परिसरात नेहरू स्टेडियमसमोर उभ्या असलेल्या बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. दोन ते तीन दिवसांपासून कार उभी होती. दुर्गंधी...

पुण्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा कथित देहव्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश

पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कथित देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचून...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येचे गूढ १४ वर्षांनंतरही कायम; ‘अंजू’ कोण?

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात २०१२ मध्ये सुरक्षा रक्षक प्रल्हाद जोगदंडकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १४ वर्षांनंतरही...

पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट सात राऊंड फायरिंगनंतर संशयित जखमी? तपासाला वेग

प्रदीप पूर्णेकर प्रकरणाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. संतोष कनोजिया उर्फ टल्लीची ओळख पटल्याचा दावा असून, संशयितांपैकी एक जखमी...

Lohagad Agrawal Death Case: केतन अग्रवाल दरीत कसा कोसळला? प्रत्यक्षदर्शी आणि डिजिटल पुराव्यांतून तपासाला नवे धागेदोरे

लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात ५,०५३ पानी दोषारोपपत्र दाखल. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, CCTV, मोबाइल डेटा आणि डिजिटल पुराव्यांतून घटनेचा क्रम उलगडल्याचा पोलिसांचा...

Pune Crime: बिग बॉस फेम दिव्या शिंदेला अटक डॉक्टरांकडे ₹५ लाखांची मागणी, ३० सप्टेंबरपर्यंत कोठडी

पुण्यात बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेला निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली. ₹५ लाखांची मागणी आणि घरात मारहाणीचा...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी कारवाई मुख्य आरोपीच्या वर्गमित्राला पोलिसांकडून अटक

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक. रितेश हिंगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो चेतन चौधरी आणि...

Pune Crime News: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संशयित कोण? गणेश मंडळाशी कनेक्शन आल्याची माहिती

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणात संतोष चव्हाण नावाच्या संशयिताची माहिती समोर आली आहे. हल्ल्याचे कारण आणि अन्य व्यक्तींच्या सहभागाचा तपास सुरू...

Pune Police Constable Suspended: कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या चालकाला मारहाण पुणे पोलीस कर्मचारी अटकेत, निलंबित

कौटुंबिक वादात मध्यस्थी करणाऱ्या चालकाला काठीने मारहाण केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील पोलीस कर्मचारी अमित जाधव याला अटक करून निलंबित करण्यात आले...

Pune Ketan Agrawal Case: सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’? कुटुंबाची चौकशीची मागणी

सिया गोयलला येरवडा जेलमध्ये ‘VIP Treatment’ मिळत असल्याचा आरोप केतन अग्रवालच्या कुटुंबाने केला असून, विशेष सुविधांची चौकशी करण्याची मागणी केली...