Pune Crime News

Pune Rave Party: तुळापूरच्या आलिशान फार्महाऊसवर पोलिसांचा छापा; 156 जण ताब्यात, 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील तुळापूर परिसरातील कथित रेव्ह पार्टीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई. 156 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 85 लाख रुपयांचा मुद्देमाल,...

Pune Crime: PSI असल्याचा बनाव करणारी तोतया महिला पोलिस जेरबंद नेमप्लेटच्या चुकीमुळे उघड झाला भांडाफोड

पुण्यातील कॅम्प परिसरात पोलीस उपनिरीक्षकाची बनावट वर्दी घालून फिरणाऱ्या 25 वर्षीय महिलेचा लष्कर पोलिसांनी पर्दाफाश केला. गणवेशावरील नेमप्लेट चुकीच्या ठिकाणी...

पुणे विषारी दारू प्रकरणात धक्कादायक खुलासा! मुख्य आरोपीला निलंबित पोलिसांचे शेकडो कॉल्स

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीशी निलंबित चार पोलिस कर्मचाऱ्यांचे...

पुणे धक्कादायक! आयटीआय वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याची हत्या आरोपी विद्यार्थ्याला अटक

आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील आयटीआय वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थ्याची लोखंडी पाईप आणि सिमेंटच्या गट्ट्याने हत्या करण्यात आली. पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याचा...

नसरापूर चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात मोठी घडामोड 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंद, आज न्यायवैद्यक तज्ज्ञांची साक्ष

नसरापूर येथील साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीत सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. विशेष न्यायालयात आज...

पुण्यात हृदयद्रावक घटना! दोन मुलांसह महिलेची विहिरीत उडी मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एका महिलेने दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तिघांचा मृत्यू झाला असून...

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! दोन वर्षांत 1000 पेक्षा अधिक बेकायदा गर्भपातांचा संशय, 2 आरोपी अटकेत

पुणे जिल्ह्यातील केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिस तपासात दोन वर्षांत सुमारे...

आकडे बोलतात! अमितेश कुमार यांनी गुन्हेगारीबाबतचा वाद तथ्यांसह केला खोडून

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यात वाद रंगला आहे. अधिकृत आकडेवारी सादर करत...

पिंपरी-चिंचवड: दारू पिण्यास पत्नीचा विरोध संतापलेल्या पतीची विष प्राशन करून आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये मांजरीवरून वाद विकोपाला 60 वर्षीय महिलेवर लाथाबुक्क्यांनी हल्ला, विट फेकून जखमी

पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे परिसरात मांजरी घरात येण्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादातून 60 वर्षीय महिलेवर मारहाण करण्यात आली...