Pune District Weather

Baramati Rain Update: बारामती-इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस; द्राक्ष-डाळिंब बागांची चिंता वाढली

बारामती शहरात सकाळी ७ वाजेपर्यंत १५८ मिमी पावसाची नोंद झाली. इंदापूरसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून द्राक्ष...