पुणे महापालिकेचा २ हजार कोटींच्या विकासकामांचा आराखडा समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा, पूरनियंत्रणावर भर
पुणे महापालिकेने समाविष्ट १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पासह पूरनियंत्रण आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी विकास आराखडा सादर केला आहे. जागतिक बँक...