Pune Mukhyamantri Sahayyata Nidhi

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे विभागातील ६३९५ रुग्णांना ५५ कोटींची मदत

पुणे विभागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल ६३९५ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ५५ कोटी रुपयांची मदत मिळाली. पेपरलेस प्रणाली व जिल्हा कक्ष...