Pune News

सय्यद नगरमधील मशिदीत पाच दिवसांपासून सांडपाणी साचले नमाजासाठी अडचण, निवृत्ती अण्णा बांदल यांची PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी

पुण्यातील सय्यद नगर येथील मशिदीच्या आवारात पाच दिवसांपासून सांडपाण्यासह पावसाचे पाणी साचल्याने नमाज अदा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. निवृत्ती...

येरवडा खुल्या कारागृहातील तलाव गाळमुक्त; पाणी साठवण क्षमता 1.09 कोटी लिटरने वाढली, भूजल पातळीला मोठा दिलासा

पुण्यातील येरवडा खुल्या कारागृहातील तलावाचे गाळमुक्तीचे काम पूर्ण झाले असून पाणी साठवण क्षमता 1 कोटी 9 लाख लिटरने वाढली आहे....

पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे ताब्यात, बावधन पोलिसांची कारवाई

पुण्यातील सूस-पाषाण रस्त्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यासह एका...

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकासाठी बेरड-बेडर-रामोशी समाजाचा आंदोलनाचा इशारा

पुण्यात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकाच्या मुद्द्यावर बेरड, बेडर आणि रामोशी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात संघटनेची...

Pune News: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावात तिहेरी भीषण अपघात एकाचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासवर भरधाव फिगो कारचे नियंत्रण सुटल्याने तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सात जण...

Pune News: पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स एफडीएच्या रडारवर; सोमवारपासून अचानक तपासणी मोहीम

पुणे शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, बेकरी, मिठाई दुकाने आणि पाणीपुरी गाड्यांची सोमवारपासून एफडीएकडून अचानक तपासणी होणार आहे. अन्न...

महसुलात अव्वल पुण्यात अधिकाऱ्यांचा दुष्काळ २७ पैकी २१ दुय्यम निबंधक पदे रिक्त, दस्तनोंदणी कामकाजावर परिणाम

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी २१ दुय्यम निबंधक पदे रिक्त असल्याने दस्तनोंदणीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. राज्याला सर्वाधिक...

Baramati News: बारामतीत अजितदादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी; ३.५ एकर जागेत उभारणार भव्य प्रेरणास्थळ

बारामती नगर परिषदेने दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. आधुनिक संग्रहालय,...

Pune Traffic News: पुण्यात ‘नो पार्किंग’वरील टोईंग कारवाई पुन्हा सुरू नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडासह अतिरिक्त शुल्क

पुणे शहरात सहा महिन्यांनंतर ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर टोईंग कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडासह टोईंग शुल्क भरावे...

पुरंदर विमानतळ प्रकल्पावर शेतकऱ्यांचे गंभीर सवाल 70% भूसंपादनाच्या दाव्यावर उपस्थित केले प्रश्न

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 70 टक्के भूसंपादनास संमती मिळाल्याच्या प्रशासनाच्या दाव्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबदला, निविदा प्रक्रिया आणि...

You may have missed