दिवाळीत पुणे–नागपूर बसचे तिकीट ५ हजारांवर; खासगी बसच्या भाडेवाढीने प्रवाशांना फटका
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे–नागपूर खासगी बसचे तिकीट ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पुणे–लातूर, धाराशिवसह मराठवाड्यातील मार्गांवरही भाडेवाढ; जादा भाडे आकारणाऱ्या बसचालकांवर...