redevelopment controversy Maharashtra

घोलप नगर, कल्याण पश्चिम येथील 14 इमारतींच्या पुनर्विकासावर वाद; सोसायटी पदाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

घोलप नगर, कल्याण पश्चिम येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासावरून वाद. रहिवाशांच्या दबावाच्या आरोपांना सोसायटी सेक्रेटरी कमलाकर घोलप यांचे उत्तर....