Rural Water Scarcity

आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाई गावरवाडीतील महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

आंबेगाव तालुक्यातील गावरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी ३० ते ४० महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा...