Sangamwadi Water Problem

संगमवाडीतील पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा मनसेची पुणे महापालिकेकडे मागणी

पुण्यातील संगमवाडी परिसरात महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. प्रलंबित पाण्याच्या टाकीचे काम दोन महिन्यांत पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू...