Sanitation Workers Salary

Thane News: १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये खात्यात जमा

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत जेटिंग गाड्यांवर काम करणाऱ्या १५ कंत्राटी सफाई कामगारांना थकीत वेतन आणि नुकसानभरपाई मिळाली आहे. श्रमिक जनता संघाच्या...