कराडमध्ये चुलता-पुतण्याला लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; 10 जणांवर गुन्हा दाखल
कराडमधील सैदापूरमध्ये चुलता आणि पुतण्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. लोखंडी गज, लाकडी दांडक्याने दोघांवर हल्ला करण्यात आला असून...
मराठी