Satara Road Pune Traffic

पुण्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; दुगड चौकात यू-टर्न, कात्रजकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही प्रवेशबंदी

पुण्यात स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोच्या कामामुळे दुगड चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी, अरण्येश्वर आणि कात्रज मार्गावरील वाहनचालकांसाठी नवे वळसे,...

You may have missed