Shirur Water Shortage

Maharashtra Drought: डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी; ४५ गावांतील शेतकरी चिंतेत

आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ४५ गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. करपणारी पिके आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात...