Shiv Sena local elections strategy

उद्धव ठाकरे बोलावली मुंबईतील विभागप्रमुखांची महत्वाची बैठक

उद्धव ठाकरे मातोश्रीवर मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. बैठक दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील रणनीती आणि मोर्चेबांधणीवर चर्चा होणार आहे....