Smart City Project

पुण्यातील VMD स्क्रीन बंद कोट्यवधींचा स्मार्ट सिटी प्रकल्प निधीअभावी ठप्प

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवलेल्या 161 VMD स्क्रीनपैकी 100 हून अधिक बंद आहेत. देखभालीसाठी निधी नसल्याची महापालिका प्रशासनाची कबुली. पुणे...