Smart Education

महाराष्ट्रातील ३,८३२ अंगणवाड्या होणार स्मार्ट राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्रातील ३,८३२ अंगणवाड्यांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे बालशिक्षण, डिजिटल सुविधा आणि अंगणवाडी सेवांमध्ये सुधारणा...