SPD Infra Project

PMRDAची फसवणूक करण्यासाठी बनावट कामपूर्ती प्रमाणपत्रे कंत्राटदाराविरोधात गुन्हा

PMRDAच्या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेत तीन कथित बनावट कामपूर्ती प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी एसपीडी इन्फ्रा प्रोजेक्टच्या संचालकाविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल...