ST Contract Recruitment

एसटीतील १७,७४२ कंत्राटी पदांना विरोध श्रीरंग बरगे यांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र एसटी महामंडळातील १७,७४२ चालक-वाहकांच्या प्रस्तावित कंत्राटी भरतीला एसटी कर्मचारी काँग्रेसने विरोध केला आहे. कायमस्वरूपी भरती करण्याची मागणी करत श्रीरंग...