student complaint education scam / पुणे कॉलेज वाद

पुण्यातील महिला कॉलेजमध्ये वाद! प्राध्यापकाच्या वैयक्तिक QR कोडद्वारे ‘लेट फी’ वसुलीचा आरोप

पुण्यातील श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये प्राध्यापकाने वैयक्तिक QR कोडद्वारे अनधिकृत लेट फी वसुली केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी...