Swargate Police

पायल झांबरे प्रकरण: पुणे जिल्हा न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे आंदोलन; फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणी

पायल झांबरे प्रकरणात सासू-सासऱ्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर नातेवाईक आणि नागरिकांनी आंदोलन केले. प्रकरणाची जलदगतीने सुनावणी करण्याची...