Talegaon Chakan Shikrapur Road

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर मंत्री भोसले ॲक्शन मोडमध्ये

तळेगाव-चाकण-शिक्रापूर औद्योगिक मार्गाच्या दुरुस्तीला वेग आला आहे. 54 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रुंदीकरण आणि कायमस्वरूपी दर्जोन्नतीचे काम लवकरच सुरू होणार...