travel advisory Goa

गोवा-कोकणात इंधन तुटवडा पर्यटक त्रस्त, फिरण्यावर मर्यादांची शक्यता

मुंबई–गोवा महामार्ग आणि रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल तुटवडा. CNG साठी तासन्तास रांगा; गोवा-कोकण पर्यटनावर परिणाम, पुढील 3–4 दिवस परिस्थिती चिघळण्याची भीती. पुणे...