Vani Ghuggus road crash

यवतमाळमध्ये भीषण अपघात; बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

यवतमाळ जिल्ह्यात वणी–घुग्गुस मार्गावर कार शिकविताना भीषण अपघात झाला असून, वडिलांसह तीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत आणखी...