Vector Borne Diseases

पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची व्यापक सर्वेक्षण मोहीम डेंग्यू-मलेरियाचा धोका रोखण्यासाठी उपाय

पावसाळ्यात डासांची उत्पत्ती आणि किटकजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाने व्यापक सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना...