Vertical Property Card Maharashtra

महाराष्ट्रात प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; सात कोटी सदनिकाधारकांना लाभ?

महाराष्ट्रात प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्तापत्रिका तयार करण्याची ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ व्यवस्था प्रस्तावित आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली...