Vilas Tapase

बीडमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण; महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

बीडजवळील आहेरचिंचोली येथे शासकीय कामकाजादरम्यान ग्राम महसूल अधिकारी विलास तपसे यांच्यावर हल्ल्याची घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून...